Home

Hello! I am a photographer and designer living near Portland, Maine.

My Latest Posts


  • शेवटी शेवटी…
    शेवटी शेवटी खुप आल्या सरी ॥ चातका सारखा जन्म गेल्यावरी ॥ स्तुत्य होते तरी, सत्य होते कटु प्रेम केलेस तू, जीव गेल्यावरी ॥१॥ काळजाने जणू चुकविले सम् पुन्हा मिटले सारखी, वाजली बासरी ॥सा फार जखमा दिल्या सोबतीने तुझ्या अने दुख्खा आता, घालतो फुंकरी ॥३॥ एवढा शांत दिसलो जरी आरसा आत आहे सुरु, चेंगराचेंगरी ॥गा माणसाContinue reading “शेवटी शेवटी…”
  • हे ही असेच होते, ते ही तसेच होते…
    हेही असेच होते, तेही तसेच होतेआपापल्या ठिकाणी सारे ससेच होते… केले न बंड कोणी… त्या घोषणाच होत्याज्यांनी उठाव केला; तेही घसेच होते आला न गंध त्यांना… केव्हाच चंदनाचासारे उगाळलेले; ते कोळसेच होते तू भेटलीस तेव्हा, मी बोललोच नाहीतू भेटतेस तेव्हा माझे असेच होते होती न ती दयाही… ती जाहिरात होतीजे प्रेम वाटले ते, माझे हसेचContinue reading “हे ही असेच होते, ते ही तसेच होते…”